प्रेम म्हणजे काय ….!!!
प्रेम म्हणजे काय ….!!!
प्रेम….
दोन देह एक श्वास
…
प्रेम….
…
प्रेम….
मनातील नाजूक कळी
प्रेम….
सुवासिक सुंदर फुल
प्रेम….
हृदयातील निशब्द भावना
प्रेम….
तिची आकस्मित नजर
प्रेम….
आठवण तिच्या स्मित हास्याची
प्रेम….
पहाटेचे सोनेरी स्वप्न .
प्रेम….
किनार्यावरील बेधुंद वारा
प्रेम….
सागरी लाट किनार्याची तिला आस
प्रेम….
हळुवार जपणारा फुलपाखरू
प्रेम….
ती नसताना जवळ असल्याचा भास
प्रेम….
तिचा निरागस स्पर्श.
प्रेम….
ओठावरील अबोल भावना
प्रेम….
जणू अप्सरेची एक झलक
प्रेम….
तिच्या चेहर्यावरील कोहिनूरची चमक
प्रेम….
तिला रोज पाहण्याची ओढ
प्रेम….
पौर्णिमेच्या चंद्राचा शीतल प्रकाश
प्रेम….
शांत मनातील सुखद स्वर
प्रेम….
हृदयाचा न चुकणार ठोका
प्रेम….
वर्तमानात घडणारा इतिहास
प्रेम….
मनाचे माणशी नाते
प्रेम….
आनंदाचा सुखद सहवास
प्रेम….
अनोळख्या व्यक्तीशी ओळखीचे नाते
प्रेम….
आयुषभर हवी असणारी साथ
प्रेम….
तिचे माझ्या स्वप्नातील अस्तित्व
प्रेम….
माझ्यासाठी जणू मृगजळ
प्रेम….
तिच्यासाठी घडणारी हि कविता
प्रेम….
माझ्या मनातील रंगीत चित्र
प्रेम….
ती आणि मी आणखी कोणीच नाही …..!!!




Comments
Post a Comment