Posts

Showing posts from April, 2021

कोरोनाला पळून लावू

 *अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाचं सर्वांनी अवश्य वाचा...* Mrs.paranjpe & her husband both retired as Sr. Scientists from BARC & recovered from COVID sharing in simple language causes & remedies. डॉ . अकल्पिता परांजपे आपण  माझी "कोरोना ची आणि माझी भेट" ही पोस्ट वाचलीत. आणि भरभरून प्रतिसाद पण दिलात. त्यात काही प्रश्न  अनुत्तरित आहेत.  आज  त्यांची उत्तरे द्यायला सुरवात करूया.  त्याकरता प्रथम  पोस्टचा काही भाग पुनर्रउददघृत   करणार आहे. म्हणजे पूर्वीची पोस्ट न वाचणाऱ्यांना सुद्धा ही पोस्ट समजेल.  अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू प्राणवायू कमी पडल्याने व फुफ्फुसांच्या त्रासाने होतो. काही रुग्णांना कोरोना बरा  झाल्यावर सुद्धा श्वसनाचा त्रास होतो.   कोरोना गेला. मग आता श्वास घ्यायला त्रास का? आपण याच उत्तर दोन दिशांनी शोधू शकतो. विज्ञान काय सांगत? हा विषाणू आपल्या शरीराच्या पेशींमध्ये शिरतो. आणि पेशी स्वतःच द्विभाजन करायला जी यंत्रणा वापरतात, त्याच यंत्रणेचा वापर करून स्वतःच्या मोठ्या प्रमाणात प्रति तयार करतो. अगदी आपल्या कवचाला लागणाऱ्या प्रथिनांना सुद्धा तयार करवतो. आणि मग  प

एक सुंदर सत्य

 *एक जोडपं लग्नानंतर हनिमून साठी म्हणून एका हिलस्टेशनला जाते. बस मधून जात असताना अचानक नवऱ्याच्या मनात येतं आपण येथेच उतरावं आणि इथून मस्त निसर्गाचा आस्वाद घेत गप्पा मारत चालत जावं .......हा विचार मनात आल्यावर तो त्याच्या बायकोला घेऊन बस मधून उतरतो हे दोघेजण उतरल्यावर बस पुढे निघते आणि काही अंतर गेल्यावर अचानक त्या बसवर दरड कोसळते बस मधील अनेक प्रवासी जागेवरच मृत्यूमुखी पडतात तर काहीजण गंभीर जखमी होतात हे पाहून नवरा लगेच बायकोला म्हणतो...` बरे झाले की नाही आपण बस मधून उतरलो नाहीतर आज आपल्यासोबत काय झाले असते काय माहीत ! '* *हे ऐकलं मात्र डोळ्याच्या कडा पाणावलेली 'ती' म्हणाली.....................* *आपण जर उतरण्यासाठी म्हणून बस थांबवली नसती तर कदाचित ती बस त्याक्षणी पुढे निघून गेली असती ज्यावेळी ती दरड कोसळली ............* *आपल्याला उतरायचे होते म्हणून बस काही काळ थांबली आणि नेमकी दरड कोसळण्याची वेळ आणि बस तिथून जाण्याची वेळ साधली गेली आपण नसतो उतरलो तर किती बरं झालं असतं.......*  *सध्या या दुसऱ्या विचारसरणीच्या लोकांची खूप गरज आहे आज-काल सगळेजण आपला स्वतःपुरता विचार करतात ,`