आई बाबा यांवर आधारीत १४ कविता छान आहेत..
1) स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो…..
2) सोसताना वेदना मुखातूनएक शब्द नेहमी येई प्रेमाचापाझर पसरून त्या वेदनेवरवेदना नाहिशी करते आई…
3) वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
4) यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू.पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील.ते दोन डोळे म्हणजे आपलेआई-वडील. .
5) मला माझ्या मित्राने विचारलेकि प्रेम म्हणझे नेमके काय ?मी त्याला सागितले की,कितीही जवळ जाणार असेल तरीगाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावरफोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम…दिवाळीला स्वतःसाठी कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडेघेणारे बाबा म्हणजे प्रेम…कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरीआई- बाबाना न सांगता हळूच दार उघडणारेआजी-आजोबा म्हणजे प्रेम…कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशीविचाणारी बहिण म्हणजे प्रेम…पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणाराभाऊ म्हणजे प्रेम…आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजीनकरता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबाबनवणारी बायको म्हणजे प्रेम.
6) बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,” आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल….”हे ऐकून मुलगा रडायला लागला….आणि त्याने विचारलं,” तिथे माझी काळजी कोण घेणार??? ”देव म्हणाला , ” मी एक परी पाठवली आहे…ती तुझी खूप छान काळजी घेईल..”बाळाने पुन्हा विचारलं, ” मला बोलायला कोणशिकवणार??? ” देव म्हणाल, ” तीच परी तुला बोलायला शिकवेल…”बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, ”मी तुझी प्रार्थना कशी करणार??”देव म्हणाला, ” परी तुला शिकवेल..”बाळाने विचारलं, ” मी त्या परी ला ओळखणारकसं??”देव म्हणाला , ” ओळखायला वेळ नाही लागणार….पृथ्वीवर लोक तिला ‘आई’ म्हणतात….’
7) प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात काहीचअर्थ नाही…...कारण,तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार मिळेल…....पण तुमच्या आई-बाबा ला तुमच्यासारखा मुलगा/मुलगी कधीच नाही मिळणार..!!!
8) प्रेम कुणावर करावं…?ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर ,कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या ‘गुलाबावर’कि त्याला जपणा-या… काट्यांवर. ……?काल facebook वर भेटलेल्या ‘मुलीवर… .कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या ‘आई-वडिलां वर’
9) पूर्वजन्माची पुण्याई असावीजन्म जो तुझ्या गर्भात घेतला,जग पाहिलं नव्हतं तरीनऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
10) तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असालपण जर आईचा फोनउचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळबोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात
11) डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्तआई……♥♥♥
12) जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे” आई”
13) चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर,“आई ग…!”हा शब्द बाहेर पडतो….पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊनब्रेकदाबतो तेव्हा“बाप रे!”हाच शब्द बाहेर पडतो….छोट्या संकटासाठी आईचालतेपणमोठ्मोठी वादळपेलताना बापच आठवतो….
Comments
Post a Comment